द्विलक्षी इलेक्ट्रोनिक्स अभ्यासक्रमाबाबत पुणे बोर्डाला एक नम्र सूचना

मी इतक्या वर्षांपासून पाहतोय की 11-12th HSC Bifocal Vocational Electronics चे syllabus २००० साली revise करण्यात आले त्याची online copy अजूनही बोर्डाच्या वेबसाईट वर उपलब्ध नाही. आजही Google वर जर तुम्ही HSC bifocal vocational electronics syllabus टाईप केले तर माझ्या वेबसाईट ची लिंक हि पहिल्या नंबर वर येते. विद्यार्थ्यांना संपूर्ण syllabus मोफत उपलब्ध व्हावे ह्या […]

Read more